खुशखबर! या लोकांना लागली म्हाडाची लॉटरी, येथे पहा यादी..!
MHADA Lottery Winner List : बऱ्याच दिवसांपासून म्हाडा लॉटरीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहिली जात होती. आज शेवटी म्हाडा लॉटरीचा निकाल जाहीर झाला आहे. अनेकांना म्हाडाची घरे लागली आहेत. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यातील घराचं स्वप्न आज प्रत्यक्षात उतरलं आहे. हजारो अर्जदारांपैकी काहींचं नशीब खुललंय आणि त्यांना परवडणाऱ्या दरात स्वतःचं घर (Affordable flat) मिळालं आहे. तुमचं नाव या … Read more