मुंबईत फक्त 15 लाखात म्हाडाचा 1BHK फ्लॅट; जबरदस्त सुविधा, येथे पहा जाहिरात..!

Mhada 1BHK Flat Mumbai : मुंबईत स्वतःचं घर असावं हे अनेकांचं स्वप्न असतं. आता म्हाडाने हे स्वप्नं साकार करण्याची मोठी संधी दिली आहे. फक्त 15 लाख रुपयांत 1BHK फ्लॅट, तेही उत्तम कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक सुविधांसह.. हे वाचल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही, पण मित्रांनो, हे खरं आहे. या प्रकल्पात 7 ते 15 मजली भव्य टॉवर्स उभारले गेले असून, परिसर देखील मन रमणारा आहे. रुंद रस्ते, हिरवाईनं नटलेली बाग, शाळा, दुकाने, दवाखाने आणि जिम यांसारख्या सर्व सोयी-सुविधा अगदी जवळ उपलब्ध आहेत. त्यामुळे रोजचं आयुष्य अधिक आरामदायी आणि सोयीचं होतं. सगळ्यात खास म्हणजे, डोंबिवली स्टेशनच्या जवळील उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी प्रवासाचा ताण कमी करून या घरांना आणखी आकर्षक बनवते. या प्रोजेक्टची जाहिरात आपण खाली दिलेली आहे. ही जाहिरात बघण्यापूर्वी या ठिकाणी असलेल्या सुविधा आणि लोकेशन हे बघून घेऊ..

या भव्य हाउसिंग प्रकल्पात राहणीमानासाठी लागणाऱ्या सर्व मूलभूत सुविधा आधीच उपलब्ध आहेत. भोगवटा प्रमाणपत्र मिळालेली आणि तत्काळ राहण्यासाठी तयार (रेडी पझेशन) घरे असल्याने खरेदीदारांना विश्वास आणि सुरक्षिततेची खात्री मिळते. याशिवाय, प्रस्तावित DMART शॉपिंग मॉल आणि सुलभ गृहकर्ज सुविधा या योजनेला आणखी आकर्षक बनवतात. म्हणजेच, ही संधी खरंच एका ‘ऑल-इन-वन हाऊसिंग पॅकेज’ सारखीच आहे. आता प्रश्न असा — ही सुवर्णसंधी नेमकी कुठे आहे? चला तर मग, मुंबईत या प्रकल्पाचं लोकेशन कुठे आहे हे जाणून घेऊया..

मुंबई महापालिकेच्या लॉटरीतील 270 चौ. फुटाच्या घराची किंमत… येथे क्लिक करून पहा..

या लोकेशन वर मिळणार म्हाडाचे घर

हा म्हाडाचा ड्रीम प्रोजेक्ट नेमका कुठे आहे? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. तर, हा भव्य प्रकल्प उभारला गेलाय शिरढोण, कल्याण–डोंबिवली परिसरात, जो मुंबईच्या सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या भागांपैकी एक आहे. इथली कनेक्टिव्हिटी, सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर सतत उंचावत असल्याने हा परिसर घरखरेदीदारांसाठी नवा हॉटस्पॉट बनत आहे.

येथे वाचा – तुम्हालाही लागणार म्हाडाची लॉटरी; शिंदेंची मोठी घोषणा..!

कल्याण डोंबिवली परिसरात शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स आणि शॉपिंग सेंटर्ससारख्या सर्व आवश्यक सोयी आधीच उपलब्ध आहेत. याशिवाय, प्रस्तावित DMART मॉल आणि नव्या विकास प्रकल्पांमुळे या भागातील घरांची किंमत पुढील काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे ठिकाण केवळ आरामदायी राहणीसाठीच नाही, तर सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीसाठीही एक उत्कृष्ट पर्याय ठरतो.

म्हाडाची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

14 thoughts on “मुंबईत फक्त 15 लाखात म्हाडाचा 1BHK फ्लॅट; जबरदस्त सुविधा, येथे पहा जाहिरात..!”

    • मॅडम ऑनलाईन फॉर्म कुठे भरावा लागेल त्याची माहिती द्यावी ही विनंती 👏ओके gn

      Reply

Leave a Comment

Join WhatsApp Group