म्हाडाचा 1.5 BHK फ्लॅट प्रशस्त बाल्कनीसह, अर्ज भरणे सुरू.. घर लागण्याची संधी जास्त!
MHADA Lottery 2025 : घर घ्यायचं आहे पण बजेट हातात बसावं असंही वाटतंय? मग हा म्हाडाचा 1.5 BHK फ्लॅट नक्की पाहा.. प्रशस्त हॉल, वेंटिलेटेड बाल्कनी आणि शांत परिसर असं सगळं काही आहे इथे. सगळ्यात खास म्हणजे म्हाडाच्या या घरांची किंमत खूपच परवडणारी आहे. मित्रांनो, आजकाल 1.5 BHK फ्लॅटसाठी इतकी परवडणारी किंमत क्वचितच मिळते. आणि जर … Read more