खुशखबर! मुंबईत घरांची लॉटरी जाहीर, आजपासून अर्ज सुरू, इथे करा अर्ज..!
BMC Housing Scheme : मुंबईत घर घेणं आज अनेकांच्या आवाक्याबाहेर गेलं असलं, तरीही म्हाडा, सिडको आणि आता थेट बृहन्मुंबई महानगरपालिका देखील नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांच्या लॉटऱ्या (Housing Lottery) आणत आहेत. याच पार्श्वभूमीवर बीएमसीच्या 426 घरांच्या लॉटरीने सध्या चांगलीच चर्चा रंगवली आहे. विशेष म्हणजे, ही घरे दक्षिण मुंबईत उपलब्ध असल्याने या योजनेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे … Read more